Advertisement

कोरोना: आज पुन्हा दिलासा

प्रजापत्र | Tuesday, 21/09/2021
बातमी शेअर करा

बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून मंगळवारी (दि.२१)  आरोग्य विभागाच्या अहवालात २२७३ नमुन्यामध्ये केवळ ४१ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले.
              जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मागील काही दिवसांपासून आटोक्यात आला असून मंगळवारी अंबाजोगाई ४,आष्टी ३,बीड ९,गेवराई ५,केज १४,पाटोदा ४,शिरूर १ आणि वडवणीत १ रुग्ण आढळून आला.दरम्यान जिल्ह्यात घटती रुग्ण संख्या जिल्हावासीयांसाठी मोठा दिलासा आहे.

Advertisement

Advertisement