Advertisement

कोरोनाच्या संख्येत पुन्हा घट

प्रजापत्र | Saturday, 18/09/2021
बातमी शेअर करा

जिल्ह्यात शनिवार   (दि. १८) रोजी  कोरोना रुग्णांच्या एकूण १९२८ तपासणी अहवाल- पैकी ३९ पॉझिटिव्ह तर १८८९निगेटिव्ह आले आहेत रुग्ण संख्येत पुन्हा घट होत असल्याचे पहावयास मिळत आहे . 
तालूकानिहाय रुग्ण संख्या पहा -
अंबाजोगाई -०३  आष्टी -१२ ,बीड -०९ धारूर- ०२,गेवराई -००, केज -०२, माजलगाव -००परळी -००पाटोदा -०९,शिरूर -०१,वडवणी -०३

Advertisement

Advertisement