Advertisement

सहा तालुक्यात कमी झाली रुग्ण संख्या

प्रजापत्र | Friday, 17/09/2021
बातमी शेअर करा

जिल्ह्यात आज शुक्रवार  (दि. १७) रोजी  एकूण कोरोना ३११९रुग्णांच्या तपासणी अहवाला पैकी ४४ पॉझिटिव्ह तर ३०७५ निगेटिव्ह आले असून रुग्ण संख्येत घट होत असल्याचे चित्र आहे. तालुका निहाय पहा संख्या 
अंबाजोगाई -०३ ,आष्टी -०६,बीड -१७,धारूर -०१,गेवराई -०१,केज-०७,माजलगाव -०१,परळी-०१,पाटोदा -०५,शिरूर -०१,वडवणी -०१

Advertisement

Advertisement