Advertisement

जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

प्रजापत्र | Thursday, 16/09/2021
बातमी शेअर करा

 जिल्ह्यातील आज एकूण २९८२ रुग्ण तपासणी अहवाला पैकी ५९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले त्या मध्ये २९२३ निगेटिव्ह आल्याने रुग्णसंख्येत घट झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे . तालुक्यातील रुग्ण संख्या पहा ,
बीड -१६,अंबाजोगाई -२ , आष्टी -१८, धारूर -३, गेवराई -५,केज -२ माजलगाव -४,परळी -१ ,पाटोदा-५, वडवणी -३ तर शिरूरची रुग्ण संख्या शुन्यावर आली आहे . 

Advertisement

Advertisement