Advertisement

हे आहेत बीडचे नवे जिल्हाधिकारी

प्रजापत्र | Wednesday, 11/08/2021
बातमी शेअर करा

बीडः बीडच्या जिल्हाधिकारी पदी हिंगोलीचे सिईओ राधाबिनोद शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्या बदलीचे आदेश दिल्यानंतर शासनाने ही नियुक्ती केली आहे

Advertisement

Advertisement