Advertisement

कोरोना पॉझिटिव्ह आरोपीमुळे युसुफवडगावचे चार पोलीस क्वारंटाईन

प्रजापत्र | Wednesday, 15/07/2020
बातमी शेअर करा

केज-युसूफवडगाव पोलिसांनी काल दुपारी एका  गुन्ह्यातील तीन आरोपी चौकशीसाठी बीड कारागृहातुन आणले होते. परंतु हे तीन आरोपी ज्या बॅरेकमध्ये होते त्याच बॅरेकमधील एक अन्य गुन्ह्यातील आरोपीला कोरोनाची लागण झाल्याचे आज सकाळी कळाल्यानंतर त्या आणलेल्या आरोपीसह त्याला आणायला गेलेल्या अधिकाऱ्यासह तीन पोलीस कर्मचारी क्वारंटाईन 
असून तिन्ही आरोपीचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांनी दिली. 

Advertisement

Advertisement