Advertisement

20 पॉझिटिव्ह : प्रत्येकाने अधिक काळजी घेण्याची गरज

प्रजापत्र | Saturday, 11/07/2020
बातमी शेअर करा

बीड(प्रजापत्र प्रतिनिधी) दि.11 : शुक्रवारी सकाळी कोरोना तपासणीसाठी  जिल्ह्याभरातून  पाठविण्यात आलेल्या 293 स्वॉब् पैकी तब्बल 20 चे अहवाल पॉझिटिव्ह आले असूूून, बाकीचे 273 निगेटिव्ह आहेत.
या रिपोर्ट्स मुळे जिल्ह्यात कोरोना प्रसाराचा वेग वाढला असल्याचे लक्षात येते. आता नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
सदरील रिपोर्ट्स येण्यास शनिवारी पहाटे साडेतीन वाजले.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार तालुकानिहाय पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या -
■ बीड - 8
■ परळी - 4
■ गेवराई - 6
■ आष्टी - 1
■ केज - 1
अधिक सविस्तर माहिती लवकरच.

Advertisement

Advertisement