Advertisement

हार्दिक पाड्यांना पितृशोक

प्रजापत्र | Saturday, 16/01/2021
बातमी शेअर करा

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि क्रृणाल पांड्या यांचे वडील हिमांशु पांड्या यांचे शनिवारी (दि.१६) कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे निधन झाले.एका वृत्तवाहिनीने या संदर्भात माहिती दिली असून क्रृणाल पांड्यानं वडिलांच्या निधनानंतर मुश्ताक अली स्पर्धेतुन बाहेर पडण्याचा निर्णय  घेतला आहे.दरम्यान हिमांशु पांड्या यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

Advertisement

Advertisement