Advertisement

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठी घट

प्रजापत्र | Monday, 20/09/2021
बातमी शेअर करा

बीड-जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत आता मोठी घट होऊ लागल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर येत आहे.सोमवारी (दि.२०) १४१८ नमुन्यांमध्ये केवळ ३५ जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले.
                यावेळी अंबाजोगाईमध्ये ३,आष्टी १६,बीड ६,गेवराई ४,केज २,माजलगाव २,परळी १ आणि शिरूरमध्ये १ रुग्ण आढळून आला.दरम्यान घटती रुग्णसंख्या जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे.

Advertisement

Advertisement