Advertisement

 परळीत ४ तर बीडमध्ये १ पॉझिटिव्ह 

प्रजापत्र | Tuesday, 14/07/2020
बातमी शेअर करा

बीड: बीड जिल्ह्यातील कोरोनासाथीच्या प्रलंबित अहवालांची तपासणी सुरूच असून आतापर्यंत परळीतील ४ तर बीड शहरातील १ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळला आहे. उर्वरित नमुन्यांचे अहवाल सायंकालपर्यंत अपेक्षित आहेत. 
पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये परळीतील चौघेही आझाद नगर भागातील असून पॉझिटिव्ह रुग्णाचे सहवासात आहेत तर बीडमधील पॉझिटिव्ह आलेला रुग्ण त्रिमूर्ती कॉलनीतील असून गुजरातहून आलेला आहे. 

Advertisement

Advertisement