Advertisement

जिल्ह्यात  तपासण्या वाढल्या कोरोना वाढला 

प्रजापत्र | Friday, 26/02/2021
बातमी शेअर करा

बीड- जिल्ह्यात आज दि.(२६) शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील ८७२ जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या त्यापैकी ५१ जण कोरोणा पॉझिटिव्ह आले  असल्याचे निष्पन्न झाले तर ८७२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
        आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण अंबाजोगाई ९, आष्टी ५,बीड २२, गेवराई १, माजलगाव ४,परळी २, शिरूर ३ तर पाटोदा  तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. 

 

Advertisement

Advertisement