Advertisement

जिल्ह्यात कोरोना आकडा वाढू लागला 

प्रजापत्र | Thursday, 25/02/2021
बातमी शेअर करा

 बीड- जिल्ह्यात आज दि.(२५) गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील ८३७ जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या त्यापैकी ५३ जण कोरणा पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर ७८४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे
        आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण अंबाजोगाई १४, आष्टी ४,बीड १८, गेवराई ५, माजलगाव २,परळी ५, शिरूर ४ तर वडवणी तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. 

 

Advertisement

Advertisement